चित्र आणि प्रत्यक्ष फोटो यातील अंतर कळणे तसे अवघड आहे किमान माझ्या चिखली सारख्या ग्रामीण भागासाठी तरी. चित्रकलेला हळू हळू स्वीकारेल आपला भाग ही, चित्रकला क्षेत्राने जागतिक पातळीवर खूप मोठा ठसा उमटविला आहे ,,,आणि जागतिक विकासात ,,,उलाढालीत ,,,चित्रकला आणि कला क्षेत्राचा ४०% वाटा आहे . पण हे क्षेत्र आपल्या भागातील खूप कमी लोकांना समजते. लाईक आणि कॉमेंट करणे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
कला क्षेत्राने मारलेली भरारी कदाचित लोकांना अतिशयोक्ती वाटत असावी,,,नुकतीच बातमी होती,,,पिकासो च्या चित्राची. या चित्रकाराचे चित्र १७ कोटी डॉलर ला विकले,,,,आपल्या भारतीय चलनात विचार केला तर ते ११०० कोटी .

मग अतिशयोक्ती वाटणारच ना.
आणि परत प्रश्न हि पडतो लोकांना काय असेल बर या चित्रात.
ते चित्र म्हणजे त्या चित्रकाराचे आयुष्य आहे . त्याने त्या क्षेत्रात जीव ओतून केलेल्या कामाला ते पैसे दिलेले असतात. तो चित्रकार आयुष्यभर चित्रकलेसाठी जगला त्याचे ते मोल असत.

2 comments:
चित्र म्हणजे कुंचल्याने चितारलेले त्या चित्रकाराचे भावविश्वच.......👌👍👌👍
Deepak sir ,,,,Dhanyawad
Post a Comment